अर्थ : बिहार प्रातातील एक शहर.
उदाहरणे :
पुराणानूसार गयेला विष्णूने गयासुराचा वध केला होता
अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
गया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र गया शहरात आहे.
समानार्थी : गया जिल्हा
गया व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gayaa samanarthi shabd in Marathi.